Welcome to technical Vishal ... फोनची बॅटरी लवकर संपतेय? ‘हे’ उपाय करून पाहा स्मा र्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वापर जास्त झाल्यामुळे स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते. अशावेळी मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर काहींचा स्मार्टफोन लवकर चार्ज होत नाही. स्मार्टफोन चार्ज होण्यासाठी जास्त वेळ लागत असेल तर मी तुम्हाला काही गोष्टी सांगाणर आहे. ज्यामध्ये स्मार्टफोन लवकर चार्ज न होण्याचं कारण असू शकते…. खराब अॅडेप्टर किंवा केबल – खराब चार्जर असू शकतो. त्यामुळे स्मार्टमान खराब झाला असं ग्रहित धरण्यापेक्षा अडेप्टर किंवा चार्जर बदलून पाहावा. शक्यतो स्मार्टफोनसोबत आलेल्या चार्चरनेच मोबाइल चार्ज करावा. जर मोबाइलसोबत आलेला चार्जर खराब झाला असेल तर ओरिजनल चार्जर विकत घ्यावा. पावर सोर्स – स्लो चार्जिंगस...
••सफर इंटरनेटची••