18 वर्षे आणि वरील नागरिकांनी लस साठी कशी नोंद करावी ----- Age group 18 Yrs and above can be Regisred Online from Date 28/04/2021 for covid vaccine. पहिल्या किंवा दुसरा covid vaccine डोस साठी Register करा👇 Login site is www.cowin.gov.in Google वर जाऊन cowin.gov.in टाईप करा. Register/ Sign in yourself मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा. OTP रजिसटर फोन नंबर वर येईल तो तेथे टाका व क्लिक करा. Vaccine Registraction form भरा.क्लिक करा तुम्ही vaccine साठी registraction केलेल्या नंबर वरती मेसेज येईल. schedule appointment वर क्लिक करा. नंतर पिन कोड टाका (उदा.422601) Sesstion निवडा- सकाळचे किंवा दुपारचे. Vaccin center व Date निवडा. Appointment book करुन ती coform करा. Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल. त्यामुळे vaccination center वर vaccine देणे सोपे होईल. कृपया हि पोस्ट आपल्या सर्व ग्रुप्स वर पाठवा.
Technical Vishal
••सफर इंटरनेटची••